JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / International Lefthanders Day: डावखुऱ्यांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

International Lefthanders Day: डावखुऱ्यांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

जगात अनेक सेलेब्रिटी डावखरे आहेत. त्यांच्याबद्दल आणि एकूणच डावखुऱ्यांबद्दल या इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत का ?

0115

उजव्यांपेक्षा डावखुरे लोक ३ पट जास्त अल्कोहोलिक होऊ शकतात

जाहिरात
0215

डावखुरे त्यांचा उजव्या बाजूच्या मेंदूचा अधिक वापर करतात

जाहिरात
0315

डावखुरे हे बेसबॉल, बॉक्सिंग, टेनिस, स्विमिंग अशा खेळांमध्ये अग्रणी असतात.

जाहिरात
0415

तुम्हाला माहित आहे का की, जगातले ४० टक्क्याहून जास्त अव्वल दर्जाचे टेनिसपटू हे डावखुरे आहेत.

जाहिरात
0515

सातपैकी चार अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष हे डावखुरे होते.

जाहिरात
0615

चाळिशीमध्ये ज्या महिला गरोदर असतात त्यांची जन्माला आलेली मुलं ही मोठ्या प्रमाणात डावखुरी असतात.

जाहिरात
0715

आर्किटेक्चर, गणित यांमध्ये उजव्यांपेक्षा डावखुरी मुलं अधिक हुशार असतात.

जाहिरात
0815

उजव्यांपेक्षा डावखुऱ्यांचे आयुर्मान कमी असते.

जाहिरात
0915

उजव्यांच्या तुलनेत डावखुरे जास्त कमवतात.

जाहिरात
1015

रांगेत उभे राहण्यामध्येही उजव्यांच्या तुलनेत डावखुरे फार कमी वेळ रांगेत उभे राहतात.

जाहिरात
1115

डावखुरे हे उत्तम वाहन चालवतात.

जाहिरात
1215

मल्टि-टास्किंगमध्ये डावखुरे अधिक चपळ असतात

जाहिरात
1315

डावखुऱ्यांमध्ये लीडर बनण्याचे गुण उजव्यांपेक्षा अधिक असतात.

जाहिरात
1415

आजारपणातून उजव्यांपेक्षा डावखुरे लवकर बरे होतात.

जाहिरात
1515

सर्वात महत्त्वाचे म्हणजे डावखुरे हे उजव्यांपेक्षा अधिक जास्त लढवय्ये असतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या