कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) निर्मितीच्या वृत्तांदरम्यान पुण्यातल्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचं (Serum Institute Of India) नाव चर्चेत आहे. ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी असून, डॉ. सायरस पूनावाला (Dr.Cyrus Poonawalla) हे या कंपनीचे संस्थापक आहेत. एकेकाळी पुनावाला परिवाराची ओळख घोड्यांच्या शर्यतीसाठी (Horse Racing) आणि Horse Breeding क्षेत्राशी निगडीत होती.