JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पाय बांधून ठेवायची वेदनादायी परंपरा अजूनही पाळतात या देशात; चांगल्या सेक्स लाईफसाठी आहे म्हणे प्रथा

पाय बांधून ठेवायची वेदनादायी परंपरा अजूनही पाळतात या देशात; चांगल्या सेक्स लाईफसाठी आहे म्हणे प्रथा

आपल्याला थोडसं लागलं तरी किती वेदना होतात. पण, चीनमध्ये महिलांच्या चांगल्या सेक्स लाईफसाठी (Sex Life) विचित्र प्रथा पाळली जाते. आता या प्रथेला माहिलाच विरोध करत आहेत. कारण…

0106

चीनमध्ये ही प्रथा परंपेरनुसार पाळली जाते. मात्र, या प्रथेसाठी महिलांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. चीनमध्ये छोट्या पायाच्या मुलींना सुंदर मानलं जात असल्याने महिलांच्या चांगल्या सेक्स लाईफसाठी त्यांचे पाय बांधून ठेवले जातात.

जाहिरात
0206

चीन बरोबरच जपान, तैवानमध्ये देखील या परंपरेला महत्त्व आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून महिलांच्या सौंदर्यासाठी पाळली जाते. त्यासाठी त्यांचे पाय लहानपणापासून करचून बांधून ठेवले जातात.

जाहिरात
0306

चीन मधील श्रीमंत लोकांचा असा समज आहे की, छोट्या पायांच्या मुली सुंदर आणि सेक्स लाईफसाठी परफेक्ट असतात. पण, ही पद्धत अतिशय वेदनादायक असल्यामुळे आता महिलादेखील याला विरोध करत आहेत.

जाहिरात
0406

विचार करुन पाहा. मुलगी जन्मल्यानंतर वर्षानुवर्ष तिचे पाय एका कापडाने घट्ट बांधले जातात. कारण फक्त सेक्स लाईफ. किती वेदना सहन कराव्या लागत असतील आपण कल्पनाही करू शकत नाही.

जाहिरात
0506

चीनमध्ये मानवधिकार अस्तित्वात नाही त्यामुळे पूर्वीपासून कोणच याविरोधात आवाज उठवला नाही. पण, आता बऱ्याच महिला या क्रूर प्रथेला मानण्यास तयार नाहीत. मात्र अशा महिलांचे विवाह लवकर जुळत नाहीत. प्रथा न मानणाऱ्या महिलांच्या त्वचेचा काही भाग कापला जातो.

जाहिरात
0606

आता आधुनिक काळामध्ये महिला विवाहाबद्दल स्वतः निर्णय घेतात आणि आपल्या आवडत्या मुलाबरोबर लग्नगाठ बांधतात. चीनच्या 60 % महिलांना लग्नआधी सेक्स करणं चुकीचं वाटत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या