JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / दररोज ‘या’ भाज्या आणि फळं खा; थायरॉईड येईल नियंत्रणात

दररोज ‘या’ भाज्या आणि फळं खा; थायरॉईड येईल नियंत्रणात

थायरॉईड हा कधीही बरा न होणारा आजार नियंत्रणात राहिला नाही तर,शरीरावर दुष्परीणाम दिसायला लागतात.

019

थायरॉईडच्या ग्रंथी थायरोक्सिन हार्मोन्सचं(Thyroxin Hormones)उत्पादन करतात. थायरॉईडच्या ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्सचं उत्पादन करायला लागल्याने किंवा उत्पादन कमी व्हायला लागल्याने हा त्रास होतो.

जाहिरात
029

थायरॉक्सिन हार्मोनच प्रमाणात शरीरात योग्य असायला लगातं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा आजार होण्याचं प्रमाणं जास्त आहे. थायरॉईडची लक्षणं दिसल्यानंतर तात्काळ उपचारांची आवश्यकता असते. उपचारांबरोबर काही फळ किंवा भाज्या खाल्ल्यानेही फायदा होतो.

जाहिरात
039

बीटामध्ये गोयट्रोजन्स (Goitrogens)नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे थायरॉईड हार्मोन जास्त प्रमाणात बनत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथी अति सक्रिय झालेल्या आहेत. त्यांनीच कोशिंबीरमध्ये बीटाचा वापर करावा.

जाहिरात
049

बीट ज्यूस पिण्याने देखील फायदा होतो. त्यामुळेच थायरॉईड रूग्णांनी बीटाचा आपल्या आहारात समावेश करावा.

जाहिरात
059

बीट ज्यूस पिण्याने देखील फायदा होतो. त्यामुळेच थायरॉईड रूग्णांनी बीटाचा आपल्या आहारात समावेश करावा.

जाहिरात
069

याशिवाय आवळासुपारी देखील खाऊ शकता. आवळा पावडर थायरॉईड बरोबर इतर आजारांसाठी देखील फायदेशीर आहे.

जाहिरात
079

थायरॉईड झालेल्या लोकांसाठी कोबी खाण्याचा सल्ला दिला जातो. कोबीमध्ये गोयट्रोजन्स नावाचा घटक असतो. जो थायरॉईड हार्मोन उत्पादनांमध्ये मदत करतो. त्यामुळे याचा आहारामध्ये समावेश करावा.

जाहिरात
089

दोन दिवसांनी कोबीची भाजी बनवून किंवा सॅलडमध्ये टाकून कोबी खाणं फायदेशीर ठरतं. पण, काही रूग्णांमध्ये डॉक्टर कोबी न खाण्याचा सल्ला देतात.

जाहिरात
099

एंटीऑक्सीडेंट असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असायला हवा. जांभूळ,द्राक्ष,टोमॅटो,अक्रोड,दही यासारखे पदार्थ थायरॉईडच्या रुग्णांनी खायला हवेत. एंटीऑक्सीडेंटमुळे स्ट्रेस देखील कमी होतो.एंटीऑक्सीडेंट असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असायला हवा. जांभूळ,द्राक्ष,टोमॅटो,अक्रोड,दही यासारखे पदार्थ थायरॉईडच्या रुग्णांनी खायला हवेत. एंटीऑक्सीडेंटमुळे स्ट्रेस देखील कमी होतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या