JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / होळीच्या राखेचा असा करा वापर, घरी होईल भरभराट

होळीच्या राखेचा असा करा वापर, घरी होईल भरभराट

होलिका दहन झाल्यानंतर अनेक जण ती राख आपल्या घरी घेऊन येतात. त्याचा खूप उपयोग होतो.

0108

आज ( 20 मार्च ) होळी. सगळीकडे रात्री होळी पेटवून तिची पूजा केली जाते. होळीत गहू, नारळ अर्पण केला जातो. होलिका दहन झाल्यानंतर अनेक जण ती राख आपल्या घरी घेऊन येतात. त्याचा खूप उपयोग होतो.

जाहिरात
0208

होळीच्या राखेत थोडी राई आणि मीठ टाका. एका भांड्यात ती राख ठेवून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. वाईट नजरेपासून घराचा बचाव होतो. पैशाची चणचणही दूर होते.

जाहिरात
0308

होळीच्या रात्री हनुमान चालिसा वाचा. नंतर पुढचे 40 दिवस ही पोथी वाचलात तर सगळी संकटं दूर होतात.

जाहिरात
0408

होळीची राख शंकराच्या पिंडीवर लावली तर जन्मपत्रिकेतले दोष दूर होतात. राख पाण्यात मिसळून पिंडीवर अभिषेक करू शकता.

जाहिरात
0508

होळीच्या दिवशी गरीबाला अन्नदान करा आणि आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करा.

जाहिरात
0608

होळीपासून हनुमानाला रोज पाच फुलं वाहिली की सर्व बाधा दूर होते.

जाहिरात
0708

होळीच्या दिवशी केलेले उपाय श्रद्धेनं करा.

जाहिरात
0808

असं केल्यानं घरात सुख, समृद्धीचं आगमन होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या