JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / शरीरात वाढलं युरिक ऍसिड? चिंता सोडा; रोज कच्चा खा ‘हा’ पदार्थ

शरीरात वाढलं युरिक ऍसिड? चिंता सोडा; रोज कच्चा खा ‘हा’ पदार्थ

युरिक ऍसिड(Uric acid)वाढल्याने सांधेदुखी, पायांना सुज, दैनंदिन कामं करण्यात अडचणी येण असे त्रास सुरू होता.कच्चा कांदा (Onion) खाल्ला तर बराच फायदा होतो.

019

आपली बदलेली दैनंदिन जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देत असतात. अशीच एक समस्या म्हणजे युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास.

जाहिरात
029

पचनक्रिया(Digestion)सुरू असताना प्युरीन नावाच्या प्रोटीनचं कमी होत असेल तर, रक्तात युरिक ऍसिड तयार व्हायला लागतं. ऍसिड वाढल्यास ते मुत्राद्वारे शरीराच्या बाहेर फेकलं जातं.

जाहिरात
039

युरिक ऍसिड जास्त वाढलं तर, किडनीवरही दबाव वाढायला लागतो. त्यामुळे किडनी फिल्टरेशन क्रियाही अनियंत्रीत होते. अशा परिस्थितीत डॉक्टारांचा सल्ला घ्यायला हवा.

जाहिरात
049

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात आढळणारा कांदा युरिक ऍसिड कमी करण्यासाठी उपयोगात आणता येतो.

जाहिरात
059

कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडच कमी होत नाही तर, शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यासाठी कच्च्या कांद्याचं सॅलड बनवू शकता किंवा रिकाम्या पोटी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता.

जाहिरात
069

युरिक ऍसिड नियंत्रणात येण्यासाठी मेटाबॉलिजम(Metabolism) चांगलं असणं आवश्यक असतं. कच्चा कांदा मेटाबॉलिजम बुस्ट करण्याचं काम करतं.

जाहिरात
079

कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शारीरातले घातक द्रव्य बाहेर फेकले जातात. कांदा खाण्याने वजनही नियंत्रणात येतं.

जाहिरात
089

कांदा शरीरातील प्युरीन प्रोटीन कमी करुन, नॉर्मल प्रोटीन वाढवतो. कांद्यात फॉलेट ऍसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमीन ए,सी आणि ई असतं. शिवाय सोडिअम, पोटॅशियम भरपुर असतं.

जाहिरात
099

यात ऍन्टी-ऑक्सिडंट, ऍन्टी-इम्फ्लामेट्री, ऍन्टी-कार्सेनोजेनिक घटक असताना त्याने ऍसिडीटी कंट्रोलमध्ये येतं. युरिक ऍसिड वाढल्याने शरीराला येणारी सुज आणि वेदना कमी होतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या