ओवा हृदयासाठी चांगला असतो. ओव्यात थाइमोल, नियासिन आणि इतर व्हिटॅमिन्स असतात.
-MIN READ Last Updated :
019
अनेकदा घरातला आजीबाईचा बटवा खूप उपयोगी असतो. आज आपण पाहणार आहोत ओव्याचा कसा उपयोग होतो ते.
जाहिरात
029
ओव्याच्या झाडामध्ये थाइमोल असतं. ते पचनासाठी गुणकारी असतं.
जाहिरात
039
ओवा हृदयासाठी चांगला असतो. ओव्यात थाइमोल, नियासिन आणि इतर व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे हृदय मजबूत राहातं.रोज सकाळी पाण्यात ओवा टाकून ते पाणी उकळून प्या.
जाहिरात
049
ओव्यानं वजन कमी होतं. एक कप पाण्यात ओवा भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून त्यात 1 चमचा मध, लिंबू टाकून रिकाम्या पोटी ते पाणी प्या.
जाहिरात
059
ओव्याचं पाणी प्यायल्यानं शरीरातला मेटॅबोलिझम वाढतो. फॅट बर्न होते. त्वचा चमकते. तुमचं वयही कमी दिसतं.
जाहिरात
069
एक ग्लास पाण्यात ओवा उकळवा आणि ते पाणी गाळून प्या. पोटाचं दुखणं नाहीसं होतं.
जाहिरात
079
दात दुखत असेल तर गरम पाण्यात ओवा टाकून चूळ भरली तर आराम वाटतो.
जाहिरात
089
डोकं दुखत असेल तर पाण्यात ओवा टाकून ते उकळवा आणि त्याची वाफ घ्या.