JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / चिरतरुण दिसण्यासाठी मुलींनी घ्यावी 'ही' काळजी; जाणून घ्या 6 सोप्या टिप्स

चिरतरुण दिसण्यासाठी मुलींनी घ्यावी 'ही' काळजी; जाणून घ्या 6 सोप्या टिप्स

अकाली वृद्धत्वाची समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ काही सोपे आणि घरगुती उपाय

0106

महिला आणि पुरुषांमध्ये अकाली वृद्धत्व ही समस्या दिसून येते. महिलांमध्ये पिंपल्स, सुरकूत्या, पांढरे केस अशी लक्षणे दिसून येतात. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.

जाहिरात
0206

मेकअपमुळे त्वचेवरील रोम छिद्र बंद होतात, त्यामुळे त्वचेचा तजेलापणा कमी होतो. ज्या मुली मेकअप न काढताच झोपतात त्यांची त्वचा खूप लवकर खराब होते आणि वयस्क दिसू लागते.

जाहिरात
0306

रात्री झोपण्याअगोदर फेशियल करावं. चांगल्या तेलाने मसाज करावा. यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं.

जाहिरात
0406

चेहरा साखरेने स्क्रब केल्यास डेड स्किन निघून जाते आणि स्किन चमकदार होते. मात्र स्क्रब करताना तो हलक्या हातानं करावा. अन्यथा त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो.

जाहिरात
0506

कोमट पाण्यात मीठ मिसळून चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरचा थकवा निघून जातो.

जाहिरात
0606

डोळ्यांवर गुलाब जलमध्ये भीजवलेला कापूस ठेवल्यास डार्क सर्कल कमी होतात. शिवाय डोळ्यांना आरामही मिळतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या