JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोना काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा; मोदी सरकारने घेतले 6 महत्त्वाचे निर्णय

कोरोना काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा; मोदी सरकारने घेतले 6 महत्त्वाचे निर्णय

कोरोना उपचारांचा खर्च कमी करण्यासाठी सरकारचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

0111

कोरोना काळात आधीच अनेकांची नोकरी गेली आहे, त्यात घरात एखाद्याला कोरोना झाला तर उपचारांचा खर्चही न परवडणारा नसतो. अशात मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
0211

कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधं आणि उपकरणांवरील करामध्ये कपात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा केल्या आहेत.

जाहिरात
0311

ब्लॅक फंगसवरील औषध एम्फोटेरिसिन (Amphotericin) टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. टोसीलिजुमाब (Tocilizumab) औषधावरीलही कर हटवण्यात आला आहे.

जाहिरात
0411

रेमडेसिवीर औषधावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

जाहिरात
0511

ऑक्सिमीटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के

जाहिरात
0611

वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के

जाहिरात
0711

व्हेंटिलेटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के

जाहिरात
0811

कोरोना लशीवर 5 टक्के जीएसटी कायम आहे. त्यात काहीही बदल नाही.

जाहिरात
0911

पण कोरोना लशीवरील टॅक्स कायम ठेवल्याने सरकारी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना थेट फटका बसणार नाही. कारण 75  टक्के लस सरकार खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटीही बसत आहे.

जाहिरात
1011

कोरोना टेस्ट किटवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के

जाहिरात
1111

ही करसवल, नवे दर सप्टेंबर 2021 पर्यंतच लागू असतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या