JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सोन्याची खाण नाही सोन्याचं झाड! PHOTO पाहून तुम्हीही म्हणाल 'असली सोना'

सोन्याची खाण नाही सोन्याचं झाड! PHOTO पाहून तुम्हीही म्हणाल 'असली सोना'

दसऱ्याला सोनं म्हणून आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो. मात्र खरोखर सोन्याची पानं (golden tree) तुम्ही कधी पाहिलीत का?

0105

सोनं सोन्याच्या खाणीतून मिळतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र सोन्याचं झाड तुम्ही कधी पाहिलं आहे का? सध्या अशाच सोन्याचा झाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
0205

@ThamKhaiMeng या ट्विटर युझरने अशा सोन्याच्या झाडाचे फोटो शेअर केले आहेत. हे झाड 1400 वर्षे जुनं असल्याचं त्यांनी सांगितलं. Han Fei या फोटोग्राफरने या सोनेरी झाडाचे फोटो काढले आहेत. 

जाहिरात
0305

फोटोंमध्ये पाहू शकता या झाडाची पानं इतकी पिवळी आहेत की पाहताच क्षणी ही सोन्याचीच पानं आहेत, असं वाटतं.

जाहिरात
0405

या सोनेरी झाडाला  Ginkgo Tree असं म्हणतात.

जाहिरात
0505

हे फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सने या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या