JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / महागड्या साड्यांची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी; टिकतील वर्षानुवर्षं

महागड्या साड्यांची ‘या’ पद्धतीने घ्या काळजी; टिकतील वर्षानुवर्षं

साड्या (silk Saree care) लवकर खराब होतात ही तक्रार करण्याआधी त्यांची योग्य पद्धतीना काळजी घेतली जाते का हे पण पाहा…

0110

आपल्या महागड्या साड्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर, त्या जास्त दिवस टिकू शकत नाहीत. काहीवेळा साडी नेसून झाल्यावर ती काळजीपूर्वक ठेवली नाही तर, पुढल्या वेळी नेसण्यासारखी राहू शकत नाही.

जाहिरात
0210

महागड्या साड्या लवकर खराब होतात. सुरवातीलe त्या नवी दिसतात पण, नंतर त्यांच्यावरची चमक कमी व्हायला लागते.

जाहिरात
0310

साडीच्या बाबतीत महिला एक चूक करतात ती म्हणजे एकदा घातलेली साडी कापाटात ठेवली की तिच्याकडे पाहतच नाहीत. याच काळात साडीवर बुरशी तयार होते आणि डाग पडतात.

जाहिरात
0410

त्यामुळे साड्या कपाटात ठेवताना त्या नेहमी हॅंगरला लाऊन ठेवाव्यात. मेटलपेक्षा प्लास्टीक हॅंगरचा वापर करावा.

जाहिरात
0510

त्यामुळे साड्या कपाटात ठेवताना त्या नेहमी हॅंगरला लाऊन ठेवाव्यात. मेटलपेक्षा प्लास्टीक हॅंगरचा वापर करावा.

जाहिरात
0610

काही महिली वाळलेल्या मिरचीचाही वापर करतात. कडू लिंबाच्या पानांचाही वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे साड्यांवर बुरशी येत नाही.

जाहिरात
0710

महागड्या, रेशमी, जरीच्या साड्या कॉटनच्या कापडामध्ये ठेवाव्यात. किंवा एखाद्या मऊ टॉवेलमध्ये बांधून ठेवाव्यात.

जाहिरात
0810

हल्ली बाजारात विविध प्रकारचे साडी बॅग मिळतात. त्यातही साड्या ठेवाव्यात. पण, सिल्कच्या साड्या नेहमी कॉटन बॅगमध्ये ठेवाव्यात.

जाहिरात
0910

साडीवर हेवी ऍब्रॉयडरी असेल तर, त्यातील धागे एकमेकांमध्ये अडकून डिझाईन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा साड्यांची घडी करताना विषेश काळजी घ्यावी.

जाहिरात
1010

साड्यांवर डाग पडला तर, लगेच धुवावा. साडीला जास्त पिन लाऊ नयेत. जरीच्या साड्यांवर कधीच पर्फ्युम किंवा अत्तर लाऊ नये.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या