फिल्म म्हटली की त्यातील सेक्स सिन (sex scenes) खरे नसतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र अशा काही फिल्म आहेत, ज्यामध्ये फेक नव्हे तर खरे सेक्स सिन शूट केले गेले.
फिल्ममधील (films) सेक्स सिन्स (Sex scenes) सामान्यपणे खरे नसतात, ते फेक असतात. मात्र अशा काही फिल्म्स आहेत, ज्यामध्ये खरे सेक्स सिन्स शूट करण्यात आले आहेत.
माया मेमसाब (Maya Memsab) – या फिल्ममध्ये दीपा साही आणि बॉलिवूडचा किंग शाहरूख खाननं भूमिका केली होती.
गांडू (Gandu) – कौशिक अलियास क्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या या बंगाली फिल्ममध्येही खरे सेक्स सिन्स दाखवण्यात आले आहेत.
कॉस्मिक सेक्स (Cosmic Sex) – 2014 साली आलेली अमिताभ चक्रवर्ती दिग्दर्शित या फिल्ममध्येही रिअल सेक्स सिन्स होते.