मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे एक नावाजलेलं नाव आहे. Mark Zuckerberg हा फेसबुकचा (facebook) संस्थापक असल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे एक नावाजलेलं नाव आहे. Mark Zuckerberg हा फेसबुकचा (facebook) संस्थापक असल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण तुम्ही कधी त्याच्या कुत्र्याला पाहिलं आहे का...
मार्कच्या कुत्र्याचं नाव बीस्ट (Beast) आहे. Beast दिसायला इतर कुत्र्यांपेक्षा खूप वेगळा असला तरी तो तेवढाच क्यूटही आहे. हा फोटो मार्क झुकरबर्गच्या फेसबुक अकाउंटवरून घेतला आहे.
बीस्टला सोशल मीडियावर आतापर्यंत प्रचंड फुटेज मिळालं आहे. यामुळे सेलिब्रिटी कुत्र्यांमध्ये त्याची गणना होत आहे. म्हणूनच आज आपण मार्क झुकरबर्गच्या कुत्र्यांचे अर्थात बीस्टचे काही व्हायरल फोटो पाहू.
हंग्रियन कुत्र्यांच्या प्रजातीतील बीस्ट हा एक कुत्रा आहे. या प्रजातीच्या कुत्र्यांचे शरीर लांब केसांनी झाकलेले असते.
बीस्टसोबत मार्क जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो. तसंच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो अनेकदा बीस्टचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.