JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान

Gymनंतर पाळावेत काही नियम; फायद्याऐवजी होईल नुकसान

बॉडी बनवण्यासाठी किंवा फिटनेससाठी जिममध्ये (Gym)जात असला तर, काही चुका (Mystiques) फारच महागात पडू शकतात.

019

शरीर सुडौल आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो. या प्रयत्नांना काही खास एक्ससाईजची (Exercise) साथ देण्यासाठी जिम मध्ये जातो. काही लोक घरच्याघरी किंवा जिमध्ये जाऊन व्यायाम करतात.

जाहिरात
029

जिममध्ये व्यायाम करताना आपण अशा काही चुका करत असतो की, त्या टाळल्या नाहीत तर, कितीही प्रयत्न केले तरी आपली बॉडी होऊ शकत नाही.

जाहिरात
039

वर्काउट केल्यानंतर लगचेच आराम करु नये. जिम केल्यावर किंवा घरी व्यायाम केल्यावर लगेच सोफ्यावर बसू नये किंवा झोपू नये. कारण, व्यायामानंतर शरीर शांत होण्याचा प्रयत्न करत असताना आपण लगेच ऍक्टिव्हिटी बंद केली तर, शरीराला हा बदल कळत नाही.

जाहिरात
049

वर्काउट नंतर खाण्यावर भर द्या व्यायामाने शरीरातल्या कॅलरिज बर्न होतात. अशावेळी एनर्जिची आवश्यकता असतं. त्यामुळे प्रोटीनमुक्त आहार घ्या.

जाहिरात
059

वर्काउट करताना शरीरामधून घामावाटे भरपूर पाणी बाहेर पडत असतं त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी वर्काउट केल्यावर पाणी प्यावं.

जाहिरात
069

व्यायाम केल्याने शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे जिमनंतर पातळ कपडे घालू नका. नाहीतर, व्हायरस इन्फेक्शन होऊ शकतं.

जाहिरात
079

जिमनंतर स्ट्रेचिंग करावं त्यामुळे शरीराला उर्जा मिळते.

जाहिरात
089

जिम केल्याने शरीराच तापमान वाढतं त्यामुळे थोडं रिलॅक्स झाल्यावर आंघोळ करावी. त्यामुळे स्नायुंची रिकव्हरी लवकर होते.

जाहिरात
099

जिम केल्यानंतर उत्साह वाटत असेल तर, जिमचा फायदा होतो असं समजावं नाहीतर, जिम केल्याने शरीरावर काही वाईट परिणाम होत असेल तर, थकवा जाणवत राहतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या