JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मद्यपान करताना हे 5 पदार्थ ठरतात घातक Combination; चुकूनही खाऊ नका

मद्यपान करताना हे 5 पदार्थ ठरतात घातक Combination; चुकूनही खाऊ नका

मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) असतंच पण, त्यासोबत खाल्ले जाणारे पदार्थ अनेक आजारांना निमंत्रण देतात.

0105

चॉकलेटमध्ये फॅट, कोको आणि कॅफीन जास्त असतं. त्यामुळे बियर बरोबर खाल्ल्याने जास्त नशा येते त्यामुळे तहानही खुप लागत राहते.

जाहिरात
0205

वाईन किंवा बियरबरोबर फ्रेन्च फ्राइज खाऊ नयेत. फ्रेन्च फ्राइजमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं जे वाईन किंवा बियरबरोबर पचवणं जड असतं त्यामुळे पोट खराब होतं. यातील सोडियममुळे शरीर डिहायड्रेट होऊ लागतं. त्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

जाहिरात
0305

मद्य घेताना त्याबरोबर बर्गर खाऊ नका बर्गर पचायला जड असतो. त्यामुळे लिव्हरवर प्रेशर येतं. शरीरात जास्त फॅट जमा होतो.

जाहिरात
0405

मद्यपान करताना संत्री सारखी आंबट फळं खाऊ नयेत. आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात अ‍ॅसिड असतं त्यामुळे पचनासंबंधीचे विकार होतात.

जाहिरात
0505

दारूबरोबर तिखट पदार्थ हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे. तिखट पदार्थांमध्ये कॅप्सायसिन ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या