JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो

वजन कमी करण्यासाठी सरळ नाही उलटं चाला; पाहा कसा फायदा होतो

उलटं चालण्यामुळे पायाचे स्नायू (Leg Muscles) मजबूत होतात, बॉडी बॅलन्स वाढतो, स्टॅमिनाही वाढतो.

0108

उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि हेल्दी आहार महत्त्वाचा आहे. व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, किमान अर्धा तास वॉक करणं महत्वाचं आहे.

जाहिरात
0208

मात्र, बऱ्याच जणांना दररोज एकाच पद्धतीने चालणं कंटाळवाणं वाटायला लागतं.

जाहिरात
0308

हा कंटाळा दूर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने चालण्याची किंवा जॉगिंग करण्याची सवय लावू शकता. सरळ चालण्याऐवजी उलटं चालल्यामुळे आरोग्याला फायदे मिळू शकतात.

जाहिरात
0408

उलटं चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात, बॉडी बॅलन्स वाढतो, स्टॅमिना वाढतो. आणखीनही बेरच फायदे होतात.

जाहिरात
0508

चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणाऱ्या स्नायूंवरचा तणाव कमी होतो.

जाहिरात
0608

आपल्या शरीरामधील हॅमस्ट्रिंग्स, क्वॉड्स आणि काफ मसल्सचा जास्त वापर होत नाही. कारण सरळ चालताना यावर भार येत नाही.

जाहिरात
0708

मात्र, उलटं चालण्यामुळे या स्नायूंचाही वापर होऊन मजबुती येते. उलटं जाण्यामुळे शरीर आणि पायाचे स्नायू लवचिक बनतात.

जाहिरात
0808

उलटं चालताना किंवा धावताना आपल्या शरीरातल्या जास्त कॅलरीज बर्न होता. यामुळे वेटलॉससाठी जास्त फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी उलटं जाण्याची सवय लावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या