JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर झाला नाही ना? शंका असल्यास 'या' चाचण्या जरूर करा

सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर झाला नाही ना? शंका असल्यास 'या' चाचण्या जरूर करा

कोरोनाव्हायरसची (Coronavirus) कोणतीही लक्षणं दिसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या आवश्यक त्या चाचण्या (test) केल्या जातील.

0106

स्वॅब टेस्ट (Swab test) – यामध्ये नाक किंवा घशात एक पट्टी किंवा ब्रश टाकून लाळेचे नमुना घेतले जातात

जाहिरात
0206

नसल अॅस्पिरेट (Nasal aspirate ) – नाकात सलाइन सॉल्युशन टाकलं जातं आणि सेक्शन पद्धतीने नमुने घेतले जातात.

जाहिरात
0306

Tracheal aspirate - म्हणजे एक लहानशी ट्युब (ब्रॉन्कोस्पोप) तोंडाच्या माध्यमातून फुफ्फुसांपर्यंत टाकली जाते आणि नमुने घेतले जातात.

जाहिरात
0406

Sputum test – या पद्धतीत एका विशिष्ट भांड्यात तुमची थुंकी घेतली जाते आणि शिवाय हाताच्या नसेतून रक्ताचे नमुने घेतले जातात.

जाहिरात
0506

तज्ज्ञांच्या मते, घसा किंवा फुफ्फुसातून घेण्यात आलेले नमुन्यांचा रिझल्ट विश्वसनीय  असतो.

जाहिरात
0606

कोरोनाव्हायरसच्या चाचणीसाठी जगभरात विशेष अशा प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. भारतात केंद्र सरकारने कोविड 19 (covid 19) च्या चाचणीसाठी 15 लॅब तयार केल्यात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या