JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मोबाईलवरही असू शकतो 'कोरोना', मोबाईलला असं व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करा

मोबाईलवरही असू शकतो 'कोरोना', मोबाईलला असं व्हायरस आणि बॅक्टेरिया फ्री करा

मोबाईलच्या (Mobile) स्क्रिनवरही हानिकारक असे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात.

0105

मुलायम कपडा किंवा मायक्रोफायबर – मोबाईल स्वच्छ करण्याचा हा सर्वात असा चांगला मार्ग आहे. कपड्याचं एक टोकं हलकसं पाण्यात भिजवून त्याने मोबाईल स्वच्छ करून घ्या.

जाहिरात
0205

कॉटन स्वॅब - कॉटन स्वॅबचा वापर साफसफाई करण्यासाठी केला जातो. मात्र तुम्ही स्मार्टफोन्सही साफ करू शकता. मोबाईलवर थोडं सॅनिटायझर लावा आणि स्मार्टफोन क्लिन करा.

जाहिरात
0305

पाणी आणि अल्कोहोल - 60% पाणी आणि 40 टक्के अल्कोहोल एकत्र करून याने मोबाईल स्वच्छ करा. काही मोबाइल अल्कोहोलने स्वच्छ करू नये, अशी सूचना दिलेली असते, त्यामुळे आधी ते तपासून घ्या.

जाहिरात
0405

हातांनी स्वच्छ ठेवा – जर तुमचे हात स्वच्छ असतील तर तुमचा मोबाइलही स्वच्छ असेल त्यामुळे हात सातत्याने साबण आणि पाण्याने स्वच्छ करावेत.

जाहिरात
0505

कार्पेट आणि टेबलपासून दूर ठेवा  - अनेकदा लोकं मोबाइल अशा ठिकाणी ठेवतात जिथं भरपूर बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ती काळजी घ्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या