JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं आणि काय नाही

कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं आणि काय नाही

कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता असेलल्यांना होम क्वारंटाइन (home quarantine) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

019

किमान 14 दिवस होम क्वारंटाइन म्हणजे इतरांपासून वेगळं राहावं.

जाहिरात
029

Ventilated आणि शक्य असल्यास स्वतंत्र शौचालय असेल अशा खोलीत राहावं

जाहिरात
039

जर एकाच खोलीत कुटुंबातील इतर सदस्यही राहत असतील तर किमान एक मीटर अंतर ठेवावं.

जाहिरात
049

सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, बाजारात जाणं टाळावं

जाहिरात
059

वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुलं आणि हायपरटेन्श, डायबेटिज, अस्थमा असलेल्या रुग्णांपासून दूर राहावं.

जाहिरात
069

साबण आणि पाण्याने हात सातत्याने स्वच्छ धुवावेत.

जाहिरात
079

ग्लास, डिश, टॉवेल, बेडशीट आणि अशा इतर वस्तू इतरांशी शेअर करू नयेत.

जाहिरात
089

सर्जिकल मास्क घालावा. हा मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा. तो एका पेपरमध्ये नीट गुंडाळून टाकून द्यावा. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नये.

जाहिरात
099

खोकला, ताप, श्वास घेताना त्रास अशा काही समस्या असल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या