JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Coronavirus आधी 'या' महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी

Coronavirus आधी 'या' महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी

कोरोनाव्हायरस (Coronavirus) ज्याला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोविड-19 (COVID-19) नाव दिलं आहे. या व्हायरसआधी बऱ्याच आजारांनी जगभर थैमान घातलं होतं. त्यापैकी काहींवर उपचार उपलब्ध आहेत, तर काहींवर औषधांचा शोध सुरू आहे.

0105

जगभरात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चीनच्या वुहान शहरातून पसरला. 100 पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हायरसचे रुग्ण आहेत. 31 जानेवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याला ग्लोबल एमर्जन्सी घोषित केलं.

जाहिरात
0205

इबोला – पश्चिम आफ्रिकेतल्या गुयानामध्ये 2014 साली इबोला व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर २०१९ साली डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोतून हा व्हायरस परसला. अद्यापही यावर औषध शोधलं जातं आहे.

जाहिरात
0305

17 जुलै, 2018 ला झिका व्हायरसमुळे जगभरात मेडिकल एमर्जन्सी लागू झाली होती. हा व्हायरस ब्राजीलमधून पसरला होता. अजूनही या व्हायरसवर औषध बनलेलं नाही.

जाहिरात
0405

जगातील कित्येक देशांमध्ये पोलिओ आहे. जेव्हा जगाच्या मध्य पूर्व भागात हा आजार पसरला तेव्हा 2014 साली हेल्थ एमर्जन्सी जारी करण्यात आली होती. आता यावर लस आहे.यावर लस उपलब्ध आहे.

जाहिरात
0505

एप्रिल 2009 मध्ये H1N1 म्हणजे स्वाइन फ्लूमुळेही हेल्थ एमर्जन्सी लागू झाली होती. मेक्सिकोतून पसरलेल्या या व्हायरसवर आता उपचार उपलब्ध आहे. तरीदेखील बहुतेक देशांमध्ये याचा परिणाम कायम आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या