JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / लहान मुलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; पालकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

लहान मुलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; पालकांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

फक्त मोठी माणसंच डिप्रेशनचे शिकार होतात असं नाही तर लहान मुलांनाही डिप्रेशन (depression) येऊ शकतं.

0106

लहान मुलं आणि मोठ्या माणसांमध्ये डिप्रेशन येण्याचं कारण आणि डिप्रेशनची लक्षणं वेगवेगळी असतात.

जाहिरात
0206

शाळेत इतर मुलांकडून त्रास, अभ्यासाचा ताण यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात.

जाहिरात
0306

नवीन घर, नवी शाळा, पालक विभक्त होणे, घरात भांडणं अशा परिस्थितीचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. जीवनशैलीतील बदल मुलं लवकर स्वीकारू शकत नाहीत आणि त्यामळे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. 

जाहिरात
0406

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन झालेलं असेल तर त्या घरातील मुलांना डिप्रेशनचा धोका जास्त असतो. (फोटो - Shutterstock)

जाहिरात
0506

मुलांच्या शरीरात हार्मोन्स अनियंत्रित होणे किंवा त्यामध्ये बदल होणे यामुळेदेखील डिप्रेशन येऊ शकतं.

जाहिरात
0606

मुलं दुखी, निराश आणि चिडचिडी होणं, कुणाशीच न बोलणं, कोणत्या कामात मन न लागणं, भीती वाटणं, भूक मंदावणं, झोप कमी लागणं, लक्ष केंद्रीत न होणं, थकवा, पोटदुखी आणि डोकेदुखी ही मुलांमधील डिप्रेशनची लक्षणं आहेत. मुलांमध्ये असे बदल दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या