JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / OMG! ही सोनाक्षी सिन्हाच आहे की तिची डुप्लिकेट? PHOTOS पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

OMG! ही सोनाक्षी सिन्हाच आहे की तिची डुप्लिकेट? PHOTOS पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

बॉलिवूडची दबंग गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.

0110

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सोनाक्षी सिन्हाने आपले काही एक्सरसाईझचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती अतिशय सडपातळ दिसत आहे.

जाहिरात
0210

सोनाक्षी सिन्हा सध्या कोरोना परिस्थितीमध्ये घरीच आहे. बरेच दिवस ती चित्रपटांपासूनही दूर आहे.

जाहिरात
0310

सोनाक्षी सिन्हाने या फावल्या वेळेचा अगदी योग्य उपयोग करत आपलं वजन घटवलं आहे.

जाहिरात
0410

सोनाक्षी सिन्हाचा हा नवा लुक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर चाहत्यांनाकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं आहे.

जाहिरात
0510

बॉलिवूडमध्ये येण्याआधी सोनाक्षी सिन्हाचं वजन खूपच जास्त होतं हे सर्वांनाच माहिती आहे.

जाहिरात
0610

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने आपलं 30 किलो वजन कमी केलं होतं.

जाहिरात
0710

सोनाक्षी सिन्हाने दबंग या चित्रपटातून सलमान खानसोबत आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती.

जाहिरात
0810

सोनाक्षी सिन्हा नेहमीच आपल्या बोलक्या आणि बिनधास्त स्वभावाने ओळखली जाते.

जाहिरात
0910

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अभिनयाचे गुण पुरेपूर सोनाक्षी सिन्हात उतरलेले दिसतात.

जाहिरात
1010

सोनाक्षी सध्या आपला नवा लुक एन्जॉय करत आहे आणि तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंतीदेखील मिळत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या