JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / केसांबरोबर मेंदूसाठीही ब्राम्ही फायदेशीर; स्ट्रेस हार्मोन होतील कमी; जाणून घ्या वापराची पद्धत

केसांबरोबर मेंदूसाठीही ब्राम्ही फायदेशीर; स्ट्रेस हार्मोन होतील कमी; जाणून घ्या वापराची पद्धत

आपण केसांच्या वाढीसाठी ब्राम्ही वापरतो. ब्राम्हीमुळे मेंदूची ताकद (Strong Brain) वाढून, बुद्धी तल्लख होतो आणि एकाग्रताही वाढवते त्यामुळे ब्राम्ही खावी.

019

ब्राम्ही केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यात देखील चांगली भूमिका बजावते.

जाहिरात
029

ब्राम्हीला आयुर्वेदात मेंदूची ताकद वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून महत्व आहे. ब्राम्हीचे फायदे किती आहेत ते जाणून घेऊयात.

जाहिरात
039

ब्राम्हीचं खाल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. ब्राम्ही हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यात मदत करते.

जाहिरात
049

यात कॉर्टिसोलची पातळी कमी करण्याची क्षमता आहे जी स्ट्रेस हार्मोन म्हणूनही ओळखली जाते. ब्राम्हीच्या तेलाने मॉलिश केल्यास डोक शांत होतं.

जाहिरात
059

ब्राम्हीच्या सेवनाने मेंदूची ताकद वाढते. यामुळे बुद्धी तल्लख होतो आणि एकाग्रताही वाढवते. ब्राम्हीच्या अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते,विचार करण्याची क्षमता वाढते.

जाहिरात
069

ब्राम्हीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.

जाहिरात
079

ब्राम्हीचं सेवन केल्याने शरीर मजबूत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे आराजी पडण्याचा धोका कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडेंट मुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

जाहिरात
089

पचनशक्ती मजबूत होते. त्यातील फायबर आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती मजबूत करते.

जाहिरात
099

दररोज ब्राम्हीचं घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि हायपोग्लाइसीमियाची समस्या कमी करण्यात मदत करते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या