JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / 'मधमाशांना बसण्यासाठी देतो अख्खं शरीर', बिनधास्त घेतो अंगावर माश्या! VIRAL PHOTO

'मधमाशांना बसण्यासाठी देतो अख्खं शरीर', बिनधास्त घेतो अंगावर माश्या! VIRAL PHOTO

या व्यक्तीचा दावा आहे की, तो मधमाशांच्या राणीला (Queen Bee) घेऊन फक्त त्याच्याच इशाऱ्यावर संपूर्ण तिचं राज्य म्हणजे पोळं अंगावर मिरवतो. मधमाशा त्यांचं ऐकतात म्हणे…

0107

हा माणूस मधमाशांना घाबरत नाही. चक्क खेळवतो. युगांडाच्या नदिसाबा या आदिवासी बांधवाचे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहेत.

जाहिरात
0207

Ndayisaba, beekeper, king of bee, Central Africa, Uganda, Beekeeping, unique news, Ndayisaba, rwanda, bees, beekeeping, beekeeper, shocking images, shocking story, bizarre story

जाहिरात
0307

नदिसाबा अंगावर कपडे घालत नाही. कायम त्यांच्या अंगावर असंख्य मधमाशा चिटकलेल्या असतात. त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.

जाहिरात
0407

त्यांचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नदिबासा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. या पद्धतीने हळूहळू मधमाशा या आपल्या मधपोळ्या सोडून नदिबासाच्या शरिरावर येऊन बसतात.

जाहिरात
0507

यूट्यूब चैनल एफ्रिमैक्स दिलेल्या माहीतीनुसार युगांडातील काही लोकांंमध्ये मधमाशांना काबुत ठेवण्याची क्षमता असते. नदिबासा त्यातलेच एक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शरीरावर मधमाशा पाळल्यानंतरही आजपर्यंत एकाही मधमाशीने त्याला चावलेलं नाही.

जाहिरात
0607

Ndayisaba, beekeper, king of bee, Central Africa, Uganda, Beekeeping, unique news, Ndayisaba, rwanda, beनदिसाबा हे लहानपणापासूनच मधमाशी पालन करतात. मधमाशांपासून कसा बचाव करायचा त्यांना चांगलं माहिती आहे. कान आणि नाक झाकल्यानंतर ते डोळे आणि ओठांवर पेट्रोलियम जेली लावतात. याचमुळे मधमाशा नदिसाबाला फार इजा पोहचवत नाही.es, beekeeping, beekeeper, shocking images, shocking story, bizarre story

जाहिरात
0707

नदिसाबाची ही कला घातक तर आहे. पण या फोटोंना सोशल मीडियावर आवडीने पाहीले जात आहे. नदिसाबाचं स्वप्न आहे की लोकांनी मधमाशांना आश्रय द्यावा आणि जगाने या दृश्यांना आवडीने बघावं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या