JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुम्हीदेखील सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा पिता का? मग 'हे' वाचाच

तुम्हीदेखील सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा पिता का? मग 'हे' वाचाच

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या बेड टी लागतो. म्हणजेच रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते.

0105

तुम्ही सकाळी ऊर्जा मिळावी म्हणून चहा पिता, मात्र रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्हाला ऊर्जा तर मिळणार नाही उलट निरुत्साही व्हाल. कारण कॉफित कॅफिन असतं आणि रिकाम्या पोटाच कॅफिन गेल्यास त्या परिणाम मानसिक आरोग्यावर होईल, मानसिक समस्या उद्भवतील.

जाहिरात
0205

आपल्या पचनप्रणालीत गूड बॅक्टेरिया महत्त्वाचे असतात. मात्र रिकाम्या पोटी चहा घेतल्यानं तोंड आणि पोटातील बॅक्टेरियांवर परिणाम होतो. तोंडातील बॅक्टेरिया चहातील साखरेवर प्रक्रिया करायला सुरुवात करतात, ज्यामुळे तोंडाच्या समस्या बळावतात आणि पोटातील बॅक्टेरियांनाही हानी पोहोचते.

जाहिरात
0305

चहानं दिवसाची सुरुवात करणाऱ्या लोकांना वारंवार लघवीला होते. कारण चहातील कॅफिने इतर शरीरातील इतर ड्युरेटिक एलिमेंट्स बाहेर काढण्याचं काम करतं. ज्यामुळे तहान लागणं, लघवी होणं अशा समस्या होतात.

जाहिरात
0405

उपाशी पोटी चहा प्यायल्यानं पोटही नीट साफ होत नाही. पोट जडजड झाल्यासारखं वाटतं. अॅसिडीटीची समस्या उद्भवते.

जाहिरात
0505

कॅफिनेनं दिवसाची सुरुवात म्हणजे पचनतंत्र बिघडवणं. चहात कॅफिने भरपूर असतं, त्यामुळे पचनसंबंधी समस्या बळावू शकतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या