JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Nailart नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स

Nailart नंतर आला लीप आर्टचा ट्रेंड; ओठांवर करतायत भन्नाट डिझाइन्स

नेल आर्टनंतर आता लीप आर्टचा ट्रेन्ड आला आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे?

0108

फॅशन आणि मेकअपचा ट्रेन्ड नेहमीच बदलत असतो. हेअरकट हेअर स्टाईल, मेकअप, आय मेकअप, थ्री डी मेकअप आणि नेलआर्ट अशा अनेक फॅशन आल्यात.

जाहिरात
0208

लिपस्टिक किंवा डोळ्यांचा मेकअप यात तर, दरवेळी काही नवे बदल येत असतात. वेगवेगळ्या लिपस्टीक, अगदी काळ्या रंगाची लिपस्टीकही फॅशन म्हणून वापरात आली आहे.

जाहिरात
0308

पण, आता जरा जास्त चर्चेत आलेला ट्रन्ड म्हणजे लीप आर्ट. काही वर्षांपूर्वी नेलआर्ट ट्रेन्डमध्ये आला आणि सर्वांना आवडलाही. बोटांवर नेलपेंट लावून त्यावर डिझाईन, डायमंड लावून सुंदर कलाकुसर केली जायची.

जाहिरात
0408

आता मात्र, लीप पेंट हा प्रकार आलेला आहे. पेंट वापरून ओठांवर वेगवेगळ्या डिझाईन बनवल्या जातात. यासाठी कुंदन, स्टोन, ग्लिटरही वापरलं जातं.

जाहिरात
0508

लीप आर्टसाठी सर्वातआधी ओठांवर मेन कलर लावला जातो. त्यावर छोट्या ब्रशने, लायनर ब्रशने किंवा टुथपिकने छान डिझाईन काढल्या जातात.

जाहिरात
0608

हल्ली एखादी पार्टी, आऊटींग किंवा बीचवर जाताना थिमनुसार मुली लीप आर्ट करून घेतात. असे लीप आर्ट 8 ते 10 तास राहतात. मात्र काहीही खाताना किंवा पिताना काळजी घ्यावीच लागते.

जाहिरात
0708

यासाठी हजारो डिझाईन्स उपलब्ध आहेत. बीचसाठी ओशन थीम, आऊटींगसाठी पानं, फुलं,पक्षी. डेटवर जाताना बदाम गुलाबाची फुलं काढली जातात.

जाहिरात
0808

रात्रीच्या पार्टीसाठी ग्लिटर्स, रिसेप्शनसाठी कुंदन किंवा मोती असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे इथून पुढे तुमची मैत्रीण ओठांवर एखादी डिझाईन करुन आली तर, दचकू नका! कारण, हा नवा ट्रेन्ड आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या