JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावाल; परिणाम पाहून महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरणं सोडाल

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावाल; परिणाम पाहून महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरणं सोडाल

खोबरेल तेलात (coconut oil) असे घटक असतात ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात

019

रात्री झोपण्यापूर्वी अनेक जण नाइट क्रिम लावतात, मात्र त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल लावलं तरी तुम्हाला बरेच फायदे होतील.

जाहिरात
029

खोबरेल तेलात अँटि इन्फ्लमेटरी गुण असतात जे कोरड्या आणि निस्तेज त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.

जाहिरात
039

खोबरेल तेलात लॉरिक असिड असतं, ज्यामुळे कोलेजनची निर्मिती वाढते. कोलेजन त्वचेची लवचिकता आणि ग्लो राखण्यास मदत करतं.

जाहिरात
049

खोबरेल तेलामुळे त्वचेवर फाइन लाइन्सही राहत नाहीत

जाहिरात
059

खोबरेल तेलात अँटि-बॅक्टेरिअल घटक असतात, जे त्वचेला कोणतंही इन्फेक्शन होऊ देत नाहीत.

जाहिरात
069

यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अँटि ऑक्सिडंट असतात जे त्वचेतील पेशींसाठी उपयुक्त असतात.

जाहिरात
079

खोबरेल तेलामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सच्या डागांचीही समस्या दूर होते.

जाहिरात
089

खोबरेल तेल चेहऱ्याला लावून हळुवार मसाज करा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर शक्यतो तेलाचा वापर त्वचेसाठी करू नका.

जाहिरात
099

ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या