JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / अरे देवा! आता कोरोना रुग्णांमधील Antibody व्हायरसऐवजी शरीरावरच करतायेत अटॅक

अरे देवा! आता कोरोना रुग्णांमधील Antibody व्हायरसऐवजी शरीरावरच करतायेत अटॅक

अशा अँटिबॉडीज (antibodies) तयार होणं म्हणजे एक आव्हानच असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

0105

कोरोनाव्हायरसची लागण झाली की त्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरसविरोधात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज व्हायरसशी लढा देतात.

जाहिरात
0205

मात्र आता नव्या संशोधनानुसार काही कोरोना रुग्णांच्या शरीरात अशा अँटिबॉडीज तयार होत आहेत ज्या व्हायरसऐवजी शरीरावरच हल्ला करत आहेत.

जाहिरात
0305

कोरोनाव्हायरस झालेल्या रुग्णांमध्ये ऑटोअँटिबॉडीज तयार होऊ लागल्या आहेत. ज्या व्हायरसऐवजी मानवी शरीरातील पेशींवर हल्ला करत आहेत.

जाहिरात
0405

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार जॉर्जियातील इमोरी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अद्याप हे संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.

जाहिरात
0505

काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरही त्यांच्यामध्ये समस्या दिसून येत आहेत. याला  दीर्घकालीन म्हणजे अधिक कालावधी राहणारा कोव्हिड 19 म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या मते यामागे ऑटोअँटिबॉडीज हे एक कारण असू शकतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या