JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; अभिनेत्रीचे Bikini Photo व्हायरल

वयाच्या पन्नाशीतही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; अभिनेत्रीचे Bikini Photo व्हायरल

अॅक्टर (Actress), डान्स (Dancer), सिंगर (Singer), सेक्सी सुपरमॉडेल (Super Model) असलेल्या या अभिनेत्रीचे 51 व्या वयातही लाखो दिवाने आहेत.

0111

सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोंनी आणि अंदाजानं सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे हॉलिवूडस्टार जेनिफर लोपेझ. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0211

हॉलिवूडस्टार जेनिफरने लाल रंगाचं जाड जॅकिट घातलं आहे आणि तिचा फक्त चेहरा दिसतो आहे. त्यातही तिनं डोळ्यांना सनग्लासेल लावले आहेत. अमेरिकेत थंडीत गेला आठवडा कसा गेला आणि येणारा कसा जाईल याचीच झलक ती या फोटोतून दाखवते आहे.(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0311

समुद्रात सर्फिंग बोर्डवर गडद हिरव्या रंगाची मोनोकिनी घालून आत्मविश्वासाने आपला मादक बांधा दाखवणारी JLo  म्हणजे जेनिफर पाहिली तर तुमची नजर हटणार नाही. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0411

शिल्पा शेट्टीसारखी असलेली आपली फिगर दाखवताना जांभळ्या बिकीनीत जेनिफर. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0511

केशरी रंगाच्या बिकीनीत समुद्रकिनाऱ्यावरून फेरफटका मारणारी जेनिफर लोपेझ. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0611

जिममध्ये वर्कआउट करतानाचा जेनिफरचा हा कातिल फोटो पाहिला तर कुणीही व्यायाम करायला लागेल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0711

जेनिफरचा एक क्लोजअप सेल्फी.(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0811

आपल्या ड्रिंकसोबत समुद्रकिनारी  जेनिफर एंजॉय करताना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0911

लाल रंगाच्या फ्लोअर लेंग्थ ड्रेसमध्ये परी दिसणारी जेनिफर. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
1011

'Dick Clark's New Year's Rockin' Eve मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून जेनिफरनं 2021 चं स्वागत केलं.  (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
1111

जेनिफर सोशल मीडियावर Active असते आणि आपल्या वैविध्यपूर्ण फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. असाच पंख असलेल्या परीच्या रूपातील जेनिफरचा हा फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या