अनेकदा महिला आपल्यापेक्षा लहान वयाच्या पुरुषाकडे आकर्षित झालेल्या आपण पाहतो. मात्र, यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
कधी विचार केला आहे का? महिलांमध्ये वयाच्या चाळीशीत शरीरसंबंधांमध्ये रस का निर्माण होतो. किंवा त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पुरुषांकडे त्या का आकर्षित होतात? तरुण पुरुषासोबत सेक्स करण्याला प्राधान्य का दिले जाते याची अनेक कारणे आहेत.
बहुतेक स्त्रियांना एब्स, टोन्ड बायसेप्स आणि बॅक असलेल्या पुरुषांबद्दल आकर्षण वाटते. असे पुरुष कामक्रीडेत अधिक सक्रिय आणि साहसी असतात. ते बेडवर जास्तीत जास्त चांगला वेळ देऊ शकतात.
आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीसोबत समागम करण्यास मिळणार असल्याने पुरुष आनंदी असतात. त्यामुळे ते स्त्रीला संतुष्ट करण्यास उत्सुक असतात.
जर तुम्हाला सेक्सचा पूर्वानुभव असेल तर तुम्ही त्या तरुणाला काही गोष्टी करायला शिकवू शकता. अशा गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असल्याने तोही अधिक चांगले काम करू शकतो. परिणामी दोघांनाही पुरेपूर आनंदाची खात्री असेल.
तरुण पुरुषांसोबत सेक्स केल्याने महिलांचा अहंकार वाढतो. हे त्यांना स्वतःबद्दल चांगले वाटण्यास मदत करते. तरुण पुरुष तुम्हाला तुमच्या शरीराकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देतात. तरुण माणसाला तुमच्यासोबत झोपण्यात स्वारस्य आहे, ही वस्तुस्थिती सुरुवातीस प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशी आहे.
महिला वयाने मोठी असल्याने या गोष्टींचा ताब्या तिच्याकडे असतो. त्यामुळे पुरुषसत्ताक व्यवस्थेत जगत असलेल्या स्त्रीला या गोष्टी सुखावणाऱ्या असतात.