JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोल्हापूर / ST Employees Strike: संपाला गालबोट, कोल्हापुरात फोडली खासगी बस; ड्रायव्हरलाही मारहाण, पाहा PHOTOs

ST Employees Strike: संपाला गालबोट, कोल्हापुरात फोडली खासगी बस; ड्रायव्हरलाही मारहाण, पाहा PHOTOs

ST workers Strike: कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागलं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी एका खासगी बसवर दगडफेक केली आहे. यावेळी झालेल्या संघर्षात खासगी बसच्या चालकालाही मारहाण करण्यात आली. या घटनेचे फोटो घटनेचं गांभीर्य सांगणारे आहेत.

0104

कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागलं आहे. कोल्हापुरात झालेल्या आंदोलनादरम्यान एका खासगी प्रवासी बसवर दगडफेक करण्यात आली.

जाहिरात
0204

एसटी आंदोलनादरम्यान खासगी बसवर झालेल्या दगडफेकीत बसचा चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जाहिरात
0304

या हल्ल्यात खासगी बसच्या काचा फुटल्या अशून मोठं नुकसान झाल्याचा दावा बसच्या चालकानं केला आहे. पंकज ट्रॅव्हलच्या बसवर संपकऱ्यांनी दगडफेक केली आहे.

जाहिरात
0404

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसवरदेखील काही समाजकंटकांनी सकाळी 11 वाजता दगडफेक केली होती. बोरीपारधी या ठिकाणी ही घटना घडली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या