JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / World Population Day: भितीदायकरित्या वाढतेय जगाची लोकसंख्या, कोणते धर्मीय सर्वाधिक? भारताची स्थिती काय?

World Population Day: भितीदायकरित्या वाढतेय जगाची लोकसंख्या, कोणते धर्मीय सर्वाधिक? भारताची स्थिती काय?

जगभरात 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. 1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 100 कोटी होती. मात्र, नंतरच्या 218 वर्षांत ती वाढून सुमारे 650 कोटी झाली. वाढती लोकसंख्या हा जगात चिंतेचा विषय आहे. पण ही लोकसंख्या तूर्तास थांबताना दिसत नाही.

0107

वाढत्या लोकसंख्येमुळे जगभरात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिनी असं वाटतं की वाढत्या लोकसंख्येमुळे आपण कुठे चाललो आहोत.

जाहिरात
0207

जगाची लोकसंख्या वेगाने 800 कोटींच्या पुढे जात आहे. कदाचित पुढच्या वर्षी आपण जगात 8 अब्ज असू.

जाहिरात
0307

जगाची लोकसंख्या दररोज किती वाढत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जगात दररोज सुमारे 02 ते 04 लाख मुलं जन्माला येत आहेत. जगात दर अडीच सेकंदाला एक बाळ जन्माला येते. हा दर तासाला सुमारे 9000 इतका आहे.

जाहिरात
0407

भारतातही ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून असे दिसते की येत्या एक-दोन वर्षांत भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकेल.

जाहिरात
0507

वैद्यकीय सुविधा आणि सुधारित जीवनशैलीमुळे जगभरात जन्मदर वाढला आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.

जाहिरात
0607

जगाची लोकसंख्या 100 कोटी होण्यासाठी 1800 वर्षे लागली. पण, त्यानंतर लोकसंख्येचा स्फोट होत आहे. यात विकसनशील देशात वाढणारी लोकसंख्या मोठी समस्या आहे.

जाहिरात
0707

धर्माच्या आधारे बघितले तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे, तर मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील 31 टक्के ख्रिश्चन आणि 23 टक्के मुस्लिम आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या