JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / Budget 2022-23 | काय सांगता! जगातील असे देश जिथे एक रुपयाही Tax भरावा लागत नाही

Budget 2022-23 | काय सांगता! जगातील असे देश जिथे एक रुपयाही Tax भरावा लागत नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सरकार सवलत देणार का? की कराचा बोजा वाढणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या चर्चेदरम्यान, जगातील अशा देशांबद्दल देखील जाणून घेतले पाहिजे, जिथे नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही. तिथल्या सरकारने आपल्या लोकांना या पलीकडे ठेवले आहे. त्यात बहुतांश आखाती देशांचा समावेश आहे.

019

आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स म्हणजेच कर आकारले जातात. मात्र, जगात असे अनेक देश आहेत, जिथे कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही.

जाहिरात
029

ओमान देशातील नागरीकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. सरकार निर्यातीतून उत्पन्न मिळवून देश चालवते.

जाहिरात
039

बर्मुडा हा ब्रिटीश सरकारच्या अधीन असलेला छोटासा प्रदेश आहे. येथे आयकर टॅक्स नाही. फक्त सोशल सिक्योरिटी, प्रॉपर्टी टॅक्स आणि कस्टम ड्युटी द्यावी लागते.

जाहिरात
049

सौदी अरेबियातील नागरीक कर देत नाहीत. येथील सरकार गॅस आणि तेल निर्यातीतून पैसा कमवते. मात्र, जनता सिक्योरिटी पेमेंट्स आणि कॅपिटल गेन टॅक्स आवश्यक आहे.

जाहिरात
059

कॅमेन हा देखील ब्रिटीश सरकारच्या अधीन असलेलं बेट आहे. येथील नागरीक टॅक्स देत नाही. पण, नागरीक सोशल सिक्योरिटी टॅक्स देऊ शकतात.

जाहिरात
069

श्रीमंत देशांच्या यादी असणाऱ्या कतारमध्येही नागरीक टॅक्समुक्त आहेत. येथे तेल आणि गॅस मुबलक प्रमाणात आहे.

जाहिरात
079

पर्यटनातून बहामास सरकार प्रचंड पैसा कमावते. त्यामुळे नागरीकांना टॅक्स देण्याची गरज पडत नाही. येथे फक्त आयात कर, विमा आणि मालमत्ता कर द्याला लागतो.

जाहिरात
089

बहारीन देशातही नागरीक टॅक्स देत नाहीत. फक्त स्टँप ड्युटी, रिअल इस्टेट ट्रान्सफरवर कर द्यावा लागतो.

जाहिरात
099

मोनाको ह्या जगातील छोट्या देशातही नागरीक कोणताही कर देत नाहीत. येथे आयकर आणि कॅपिटल टॅक्स द्यावा लागत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या