JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांमध्ये फुलतंय प्रेम, रोमँटिक Photos Viral

कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांमध्ये फुलतंय प्रेम, रोमँटिक Photos Viral

झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिका प्रेक्षकांची आवडती मालिक आहे. यामधील कृष्णा आणि रायाची जोडी तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे.

019

झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिका प्रेक्षकांची आवडती मालिक आहे. यामधील कृष्णा आणि रायाची जोडी तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे.

जाहिरात
029

कृष्णा आणि रायच्या नात्यात प्रेम फुलत असल्याचे हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते. नुकतेच या दोघांच्या नात्यातील काही गोड क्षणाचे फोटो समोर आले आहेत.

जाहिरात
039

झी मराठीने नुकतेच इन्स्टावर कृष्णा आणि रायाचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
049

या फोटोमध्ये कृष्णा आणि राया थंडीत दोघांच्यात एक गोळा खाताना दिसत आहे.

जाहिरात
059

दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
069

राय कृष्णाच्या केसात गजरा माळताना दिसत आहे. दोघेही आनंदात दिसत आहे.

जाहिरात
079

कृष्णाच्या आणि रायाच्या नात्यात आता प्रेम फुलताना दिसत आहे.

जाहिरात
089

कधी दोघी गोळा तर कधी पाणीपुरू खाताना दिसत आहे.

जाहिरात
099

यावरून एकच दिसत आहे की, राया आणि कृष्णा कोणत्या तरी यात्रेत गेले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या