JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Zee marathi awards 2021 : मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

Zee marathi awards 2021 : मराठमोळ्या कलाकारांचा रेड कार्पेटवरील ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

‘झी मराठी अवॉर्ड 2021’ सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर अवतरले तुमचे लाडके मराठी कलाकार.

0114

'झी मराठी अवॉर्ड 2021' शनिवार, 30 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता पाहता येणार आहेत. या कार्यक्रमाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी केलेला त्यांचा रेड कार्पेड लुक सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

जाहिरात
0214

यावेळी सर्वांची लाडकी परी म्हणजे मायरादेखील सुंदर फ्रॉकमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.

जाहिरात
0314

प्रिया मराठेने देखील निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं.

जाहिरात
0414

यावेळी काही कलाकार वेस्टर्न ड्रेसमध्ये तर काही कलाकार पारंपारिक ड्रेसमध्ये दिसले.

जाहिरात
0514

प्रत्येक कलाकाराचा लुक हा आकर्षित कराणारा होता.

जाहिरात
0614

कोण वेस्टर्न साडीत तर कोण पारंपारिक साडीत दिसलं.

जाहिरात
0714

अमृता खानविलकर देखील वेस्टर्न साडीत खूपच सुंदर दिसत होती.

जाहिरात
0814

आदिती सारंग निळ्या रंगाच्या वनपिसमध्ये खूपत ग्लॅमरस दिसत होती.

जाहिरात
0914

येऊ कशी मी नांदायला या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या लुकने झी मराठीच्या या सोहळ्याला रंगत आणली.

जाहिरात
1014

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोहीतचा यावेळी वेगळा अंदाज पाहायला मिळाला.

जाहिरात
1114

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकारांचा नेहमीपेक्षा हटके अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता.

जाहिरात
1214

तुझी माझी रेशीमगाठमधील सिमीचा हा हटके अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

जाहिरात
1314

'झी मराठी अवॉर्ड 2021' सोहळ्याला या कलाकारांच्या रेड कार्पेट लुकने रंगत आणली.

जाहिरात
1414

प्रत्येक कलाकाराचा लुक हा हटके होता आणि आकर्षित करणारा होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या