JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘कतरिनामुळं माझं करिअर खराब झालं’; झरीननं केला खळबळजनक आरोप

‘कतरिनामुळं माझं करिअर खराब झालं’; झरीननं केला खळबळजनक आरोप

‘तुम्ही मला कतरिनाची डुब्लिकेट केलं’; झरीन खान संतापली

0110

झरिना खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं आजवर वीर, हाऊसफुल, रेडी, हेट स्टोरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही झरिनाला मात्र अपेक्षित असलेली लोकप्रियता मिळाली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

झरीन एक चांगली अभिनेत्री आहे. तरी देखील अभिनयापेक्षा तिच्या लूकचीच चर्चा अधिक केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

झरीनची तुलना कायमच अभिनेत्री कतरिना कैफशी केली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

तिचा चेहरा कतरिनासारखा दिसतो म्हणून तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असं म्हटलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

परंतु या चर्चेचा झरीनला मात्र प्रचंड राग येतो. मी कतरिनासारखी दिसते असा लोकांचा समज झाल्यामुळंच माझ्या करिअरला उतरती कळा लागली असं ती म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं कतरिनासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

ती म्हणाली, “मला आजवर वाटत होतं मी माझ्या आईसारखी दिसते. परंतु बॉलिवूडमध्ये आल्यावर कळलं की मी कतरिनासारखी दिसते.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

“अर्थात या चर्चेमुळं माझं स्वत:च अस्तित्व पार पुसून गेलं अन् मला कतरिनाची डुब्लिकेट म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

“जर मी इतर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत असती तर मला ही चर्चा ऐकून खुप आनंद झाला असता परंतु माध्यमांनी खोट्या अफवा पसरवून माझ्या करिअरचे तीनतेरा वाजवले.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या