JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ओम पडलाय मॉडेलच्या प्रेमात; त्याच्या रिअल लाइफमधील 'स्विटू'ला पाहिलंत का?

ओम पडलाय मॉडेलच्या प्रेमात; त्याच्या रिअल लाइफमधील 'स्विटू'ला पाहिलंत का?

शाल्वची रिअल लाईफ स्वीटू कोण आहे? हे माहिती आहे का?

0110

झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेनं सध्या प्रचंड लोकप्रिय मिळवली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

मालिकेतील स्वीटू आणि ओम या जोडीनं आपल्या धमाकेदार केमिस्ट्रीच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिकलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

मालिकेत ओमकार ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणा अभिनेता शाल्व किंजवडेकर हा आपल्या क्यूट लूकमुळं तरुणींच्या गळ्यातील जणू ताईतच झाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

परंतु शाल्वची रिअल लाईफ स्वीटू कोण आहे? हे माहिती आहे का? (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

शाल्व सध्या श्रेया डाफळापूरकर नामक एका तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

गेली दोन वर्ष दोघं रिलेशनशीपमध्ये आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

अलिकडेच त्यानं श्रेयासोबतचा एक फोटो शेअर करुन त्यांच्या नात्याला दोन वर्ष पुर्ण झाल्याची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

त्यानं आजवर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही फारसं सांगितलेलं नाही. पण इन्स्टाग्रामवरील त्यांचे फोटो पाहून नक्कीच ते रिलेशनशीपमध्ये असल्याचं स्पष्ट होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

श्रेया देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

शाल्वनं आजवर ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’ आणि ‘वन्स अ इअर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या