Y Movie: या आगळ्यावेगळ्या विषयांना प्रेक्षकसुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत. सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या ‘Y’ या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे.
या आगळ्यावेगळ्या विषयांना प्रेक्षकसुद्धा भरभरून प्रतिसाद देत आहेत. सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'Y' या चित्रपटाची तुफान चर्चा सुरु आहे.
काल हा चित्रपट महाराष्ट्र्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. विविध माध्यमातून या चित्रपटाचं दमदार प्रमोशनसुद्धा करण्यात आलं आहे. या चित्रपटात मुक्तासह प्राजक्ता माळी आणि इतर लोकप्रिय कलाकारसुद्धा आहेत.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहलंय, ''जिने मला जन्म दिला आणि स्वाभिमानानी जगण्याची ताकद दिली, तिचाही आमच्या ‘ती’ त्या लढ्याला पाठिंबा . (आज पुण्यातल्या सगळ्या थिएटर्स मध्ये आमची सगळी टीम येते आहे)