सपना चौधरी डान्स करत असताना अचानक हा तरुण स्टेजवर आला आणि त्यानं सपनाला सर्वासमोर किस केलं…
हरियाणाची डान्सर सपना चौधरी एवढी लोकप्रिय आहे की सध्या तिचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण स्टेजवर सर्वांसमोर तिला किस करताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सपना चौधरी डान्स करत असताना एक तरुण अचानक स्टेजवर येतो. त्यांच्यात काहीतरी बोलणं होतं आणि मग तो तरुण तिला मिठी मारतो आणि किस करताना दिसतो.
सपनाला असं सर्वांसमोर किस करणारा हा तरुण कोण आहे हे माहित नाही. मात्र त्याच्या असं करण्यानं सपनाला काहीही समस्या नाही त्यामुळे तो तिच्या ओळखीचा असावा असा अंदाज लावला जात आहे.
हा व्हिडीओ सपनाच्या एका जुन्या इव्हेंटमधील असल्याचं बोललं जातं. ज्या इव्हेंटला ती खूप उशीरा पोहोचली होती आणि व्यवस्थित परफॉर्मन्स करू शकली नव्हती.
यावेळी सपनानं ज्याप्रकारे रिअॅक्ट केलं त्यावरून तो तरुण तिचा बॉयफ्रेंड किंवा होणारा नवरा असावा असा अंदाज लावला जात आहे.