JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : महागुरूंचा असाही एक 'सोहळा'!

Video : महागुरूंचा असाही एक 'सोहळा'!

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. येत्या 21 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. महागुरू सचिन पिळगावकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.

जाहिरात

या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. येत्या 21 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. महागुरू सचिन पिळगावकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या