JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO : कुणी इतकं सुंदर असतं का..कतरिना-विकीचं रोमँटिक फोटोशूट पाहून प्रेमात बुडाल!

PHOTO : कुणी इतकं सुंदर असतं का..कतरिना-विकीचं रोमँटिक फोटोशूट पाहून प्रेमात बुडाल!

कतरिना -विकीचं नुकतेच लग्न झालं आहे. लग्न झाल्यापासून दोघंही लग्नातिल विविध विधीचे फोटो शेअर करत आहेत. या प्रत्येक फोटोत ही जोडी फक्त सुंदर आणि सुंदर दिसत आहे.

0106

कतरिना -विकीचं नुकतेच लग्न झालं आहे. लग्न झाल्यापासून दोघंही लग्नातिल विविध विधीचे फोटो शेअर करत आहेत. या प्रत्येक फोटोत ही जोडी फक्त सुंदर आणि सुंदर दिसत आहे. त्यांच्या फोटोंवर तर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
0206

कतरिना आणि विकीने पिच रंगाचे कपडे घालून हे फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
0306

कतरिनाला पिच रंगाच्या साडीत पाहून सर्वांनाच प्रश्न पडला आहे ...कुणी इतकं सुंदर कसं काय आसु शकतं.

जाहिरात
0406

कतरिना आणि विकीच्या या रोमँटिक फोटोशूटने सोशल मीडियावर मात्र प्रेमाचा पूर आला आहे.

जाहिरात
0506

या फोटोंमध्ये दोघांच्या नात्यातील प्रेम लपता लपत नाही.

जाहिरात
0606

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif Wedding) आणि विकी कौशल यांच्या लग्नाने चाहत्यांपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं. या दोघांनी अधिकृत घोषणा न केल्याने सर्वच संभ्रमात होते. मात्र लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. (सर्व फोटो कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या इन्स्टावर घेण्यात आले आहेत)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या