JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तुझ्यात जीव रंगला: वहिनीसाहेब परत येतायत; चालतंय का?

तुझ्यात जीव रंगला: वहिनीसाहेब परत येतायत; चालतंय का?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) म्हणजे वहिनीसाहेब पुन्हा एन्ट्री घेणार आहे.

0106

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट बघितले. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या वहिनीसाहेब आता कमबॅक करणार आहेत.

जाहिरात
0206

अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर ( Dhanashri Kadgaonkar ) म्हणजे तुझ्यात जीव रंगला मालिकेतली नंदिता वहिनी पुन्हा एकदा मालिकेत झळकणार आहे.यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा म्हणजे सुरजही परत येतो असं दाखवण्यात येणार आहे.

जाहिरात
0306

कट- कारस्थानं करणाऱ्या नंदिता वहिनीला राणा दा आणि गोदाक्का परत घरी घेणार का हे प्रेक्षकांना मालिकेत पाहता येईल.

जाहिरात
0406

तुझ्यात जीव रंगला ही मालिका अगदी कमी काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतील ”चालतंय की” हा राणादाच्या तोंडी असलेला संवादही हिट झाला होता.

जाहिरात
0506

अक्षरा देवधर आणि हार्दिक जोशी ही फ्रेश जोडी या मालिकेत झळकली होती. मालिकेचं शीर्षक गीतही प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.

जाहिरात
0606

4 वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या वेळेत ‘कारभारी लई भारी’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या