JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / महाराष्ट्र दिनानिमित्त उर्मिला मातोंडकरनं शेअर केले 'हे' फोटो

महाराष्ट्र दिनानिमित्त उर्मिला मातोंडकरनं शेअर केले 'हे' फोटो

उर्मिला मातोंडकर या लोकसभा निवडणूक 2019मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार आहेत.

0105

महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी पारंपरिक मराठी पेहरावातील फोटो त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले.

जाहिरात
0205

बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअरनंतर बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यांनी 27 मार्चला राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जाहिरात
0305

उर्मिला मातोंडकर या लोकसभा निवडणूक 2019मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार आहेत.

जाहिरात
0405

उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान उर्मिलांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. कधी रिक्षा चालवत तर कधी गाणं गात त्या निवडणुकीचा प्रचार करताना दिसल्या.

जाहिरात
0505

आज महाराष्ट्र दिनानिमित्त फेसबुकवर फोटो शेअर करताना उर्मिला मातोंडकर यांनी जमेल त्यावेळी शुद्ध आणि सुंदर मराठी बोलण्याचं आणि आपली संस्कृती जपण्याचं आवाहन केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या