पत्नी प्रिया बापटच्या पावलावर पाऊल टाकतोय उमेश कामत; अभिनेत्याची नवी पोस्ट एकदा पाहाच
मराठीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून प्रिया बापट-उमेश कामत यांना ओळखलं जातं.
- -MIN READ
Last Updated :
0108
मराठीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून प्रिया बापट-उमेश कामत यांना ओळखलं जातं.
0208
हे दोघेही सतत एकमेकांची चेष्टामस्करी करत असतात. दोघांमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे.
0308
उमेश आणि प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकतंच अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
0408
यामध्ये उमेश फोटोसाठी पोज देताना दिसून येत आहे.
0508
इतकंच नव्हे तर उमेशने फोटो शेअर करत कॅप्शन दिलंय, ''फॉलोईंग बायकोचे फोटो स्टेप्स'
0608
यावर कमेंट करत प्रियाने म्हटलंय, 'फोटो मीच काढलाय कामत'
0708
तर उमेशनेही उत्तर देत म्हटलंय, 'तुझे फोटो कोण काढतं बापट?'
0808
या दोघांची टॉम & जेरीसारखी हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.
- First Published :