‘उतरण’ (utaran) फेम ‘इच्छा’ म्हणजेच अभिनेत्री टीना दत्ता (tina datta) आपल्या बिकिनी लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
'उतरण' फेम 'इच्छा' म्हणजेच अभिनेत्री टिना दत्ता आपल्या बिकिनी लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
टिना दत्ता सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. मालदीव किनाऱ्यावरील हॉट फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
टिना दत्ता सध्या मालिकांपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
टिना कलर्स वाहिनीवरील 'उतरण' या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. आजही लोक तिला इच्छा या पात्रानेच ओळखतात.