JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अरुण जेटलींची भाची आहे ही टीव्ही अभिनेत्री; असे सुंदर PHOTO पाहून चाहते घायाळ

अरुण जेटलींची भाची आहे ही टीव्ही अभिनेत्री; असे सुंदर PHOTO पाहून चाहते घायाळ

रिद्धी डोगरा (Ridhi dogra) ही एक अभिनेत्री म्हणून सर्वांनाच परिचयाची आहे. मात्र खूपच कमी लोकांना माहिती आहे की रिद्धीचं नातं दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांच्याशी आहे.

019

ही सुंदर अभिनेत्री दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची भाची आहे. अनेक मालिकांमध्ये रिद्धी डोगराने काम केलं आहे.

जाहिरात
029

अरुण जेटली यांची पत्नी ही रिद्धीची आत्या आहे. त्यामुळे रिद्धी त्यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसून आली आहे. रिद्धीचं आणि जेटली कुटुंबाचं हे नातं खूपच कमी लोकांना माहिती आहे.

जाहिरात
039

रिद्धी डोगरा ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे.

जाहिरात
049

रिद्धीनं अनेक मालिकांमधून जरी अभिनय केला असला तरी ती आजही ओळखली जाते आपल्या 'मर्यादा' या मालिकेमुळे. मर्यादा ही मालिका खूपच प्रसिद्ध झाली होती.

जाहिरात
059

रिद्धीनं अभिनेता असणाऱ्या राकेश बापट सोबत लग्नं केलं होतं. मात्र हे नात यशवी नाही झालं. त्या दोघांनी काही काळानंतर घटस्फोट घेतला होता.

जाहिरात
069

22 सप्टेंबर 1984 मध्ये जन्मलेल्या रीद्धीनं दिल्लीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. रिद्धीचा भाऊ अक्षय डोगरा हासुद्धा एक चांगला टीव्ही अभिनेता आहे.

जाहिरात
079

'वो अपना सा' या मालिकेतील नकारात्मक भूमिकेसाठी रिद्धीला 'गोल्ड अवॉर्ड सुद्धा मिळाला होता.

जाहिरात
089

रिद्धी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.

जाहिरात
099

रिद्धीनं लागी तुझसे लगन, दिया और बाती, सावित्री, माता के चरणो मे स्वर्ग, हॉरर नाईटस, सेवन, हिंदी है हम, झुमे जिया रे यांसारख्या असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या