श्रीमंता घरची...अनन्यासोबत अथर्वने केली वडाची पूजा; मागितली साता जन्माची साथ
छोट्या पडद्यावरील मराठी मालिका ‘श्रीमंता घरची सून’ मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते.
- -MIN READ
Last Updated :
0108
छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'श्रीमंत घरची सून' मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते.
0208
कमी वेळेत मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
0308
मालिकेमध्ये लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग पाहाला मिळणार आहे.
0408
मालिकेत अनन्याची लग्नानंतरची ही पहिलीचं वटपौर्णिमा असणार आहे.
0508
मात्र अनन्यासोबत पती अथर्वदेखील वडाची पूजा करत आहे. सोबतचं सात जन्म आपल्यला हीच बायको मिळावी अशी प्रार्थनादेखील करत आहे.
0608
मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे.
0708
अनन्या आपल्या सासूबाई आणि जावेसोबत वटपौर्णिमा साजरी करत आहे.
0808
त्यामुळे मालिकेत सध्या उत्साही वातावरण आहे.
- First Published :