JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: 'बालकलाकार ते अभिनेत्री'; वाचा रिचा मुखर्जीचा अनोखा प्रवास

HBD: 'बालकलाकार ते अभिनेत्री'; वाचा रिचा मुखर्जीचा अनोखा प्रवास

रिचाने 2002 मध्ये स्टार प्लसवरील ‘कुमकुम’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं.

0107

बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात करणारी रिचा मुखर्जी आज आपला 21 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
0207

रिचाने 2002 मध्ये स्टार प्लसवरील 'कुमकुम' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0307

तसेच 2007 मध्ये ती बॉलिवूडच्या धम्माल या विनोदी चित्रपटात झळकली होती.

जाहिरात
0407

आज ही बालकलाकार तब्बल 21 वर्षाची तरुणी झाली आहे.

जाहिरात
0507

रिचा फारच सुंदर आणि स्टाईलिशसुद्धा झाली आहे.

जाहिरात
0607

रिचाने बेगुसराय, घर की लक्ष्मी बेटीयां, आगळे जन्म मोहे बीटीया ही कीजो, रामायण(2008) यांसारख्या अनेक मालिकांत काम केलं आहे.

जाहिरात
0707

अगदी कमी वयात रिचाने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या