JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून झालं होतं ब्रेकअप, अशी होती पूजा गौरची लव्हस्टोरी

HBD: तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून झालं होतं ब्रेकअप, अशी होती पूजा गौरची लव्हस्टोरी

पूजा अभिनेता राज सिंग अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

0114

'प्रतिज्ञा' या मालिकेमुळे अभिनेत्री पूजा गौर घराघरात पोहोचली होती.

जाहिरात
0214

अभिनेत्री पूजा गौर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
0314

पूजा नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल चर्चेत असते.

जाहिरात
0414

पूजा अभिनेता राज सिंग अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

जाहिरात
0514

या दोघांच्या जोडीला खूपच पसंत केलं जात होतं.

जाहिरात
0614

पूजा आणि राज तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

जाहिरात
0714

मात्र 2020 मध्ये या दोघांनी आपलं ब्रेकअप केलं होतं.

जाहिरात
0814

त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

जाहिरात
0914

मात्र दोघांनीही विभक्त होतं, मैत्री, आदर आणि प्रेम कायम राहिलं असं सांगितल होतं.

जाहिरात
1014

पूजाने 'कितनी मोहब्बत है' मालिकेतून पदार्पण केलं होतं.

जाहिरात
1114

यामध्ये ती सहाय्यक भूमिकेत होती.

जाहिरात
1214

मात्र तिला खरी ओळख मिळाली ती 'प्रतिज्ञा' या मालिकेमुळे

जाहिरात
1314

पूजाने सावधान इंडियासारखा शोदेखील होस्ट केलं आहे.

जाहिरात
1414

तसेच 'केदारनाथ' या चित्रपटात सारा अली खानच्या बहिणीची भूमिकाही साकारली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या