JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ग्लॅमरस फोटो शेअर करत हिनानं दिल्या रमजानच्या शुभेच्छा; म्हणाली...

ग्लॅमरस फोटो शेअर करत हिनानं दिल्या रमजानच्या शुभेच्छा; म्हणाली...

हिना खानने रमजानचं औचित्य साधत आपले खास फोटो शेअर केले आहेत. आपल्या खास अंदाजात हिनाने चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

019

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून 'अक्षरा' या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री हिना खान आपल्या खास अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. हिना खानने रमजानचं औचित्य साधत आपले खास फोटो शेअर केले आहेत. आपल्या खास अंदाजात हिनाने चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
029

मुस्लीम धर्मात पवित्र समजला जाणारा रमजान महिना आजपासून सुरु झाला आहे. आणि त्यामुळेच हिनाने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
039

हिनाच्या शुभेच्छांमुळे चाहते सुद्धा खुश झाले आहेत. आणि तेसुद्धा हिनाला शुभेच्छा देत आहेत.

जाहिरात
049

रमजान महिन्यामध्ये खजूरला खूप महत्व असत. खजूर खाऊन रोजा सोडण्यात येतो. आणि हिनाच्या हातातसुद्धा खजूर दिसून येत आहे.

जाहिरात
059

नेहमीच हॉट आणि बोल्ड अंदाजात वावरणारी हिना यामध्ये एकदम पारंपरिक चुडीदार मध्ये अगदी खुलून दिसत आहे.

जाहिरात
069

हिना खानला चाहते आजही अक्षरा या नावानेच ओळखतात. ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये अक्षरा आणि नैतिक ही जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती.

जाहिरात
079

हिना खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती नेहमीच आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र हिनाचं हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना खुपचं भावलाय.

जाहिरात
089

हिना खान नुकताच मालदीवला सुट्टीचा आनंद घेऊन परतली आहे.

जाहिरात
099

देशभरात मंगळवारी रात्री चंद्र बघून पवित्र अशा रमजानची सुरुवात झाली आहे. आज सर्व मुस्लीम बांधवांनी पहिला रोजा पकडला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या